मराठी आमंत्रण पत्रिका



आता पाठवा आमंत्रण पत्रिका आपल्या भाषेतून ...

बऱ्याच वेळेस असे होते की आपल्याला पत्रिका गावाकडील लोकांना पाठवायची असते आणि नेमकी आपली पत्रिका इंग्लिश मधे असल्यामुळे ती पाठवता येत नाही, त्यामुळे खास तुमच्यासाठी मराठी पत्रिका आम्ही बनवतो जेणे करुण गावकडील लोकांना या आकर्षक पत्रिकेचा अनुभव घेता येतो आणि जे म्हातारी मंडळी, जे आपल्या लग्नाची आतुरतेने वाट पाहत असतात त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळा अनुभव बघायला भेटतो। यासाठी तुम्हाला फ़क़त तुमचे  डिटेल्स आमच्या मेल वर पाठवायच्या आहे लवकर  

 कार्ड बनवण्यासाठी आपल्याला लागतील फक्त ₹1000/-

 तुमचा मजकूर आम्हाला 9850194047 या नंबर वर व्हाट्सअप करा

आणि मिळवा तुमच कार्ड फक्त 12 तासाच्या आत ते ही 2 वेगवेगळ्या कलर मध्ये 









No comments:

Post a Comment